¡Sorpréndeme!

Ajinkya Raut's Latest Indoor Photoshoot | विठू माऊली मालिकेतील 'या' अभिनेत्याला ओळखलं ? Vithu Mauli

2021-04-12 7 Dailymotion

अभिनेता अजिंक्य राऊतने नुकतंच हटके फोटोशूट केलं. त्यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. पहा त्याच्या फोटोशूटची धमाल. Reporter- Darshana Tamboli, Video Editor- Omkar Ingale.